EP 50 - लोक काय म्हणतील ?

EP 50 - लोक काय म्हणतील ?

Update: 2023-01-15
Share

Description

#Golden jubilee 




Inspiration katta चे ५० एपिसोड झालेत.. काही लोक म्हणतील इतका वेळ कसा लागला ५० एपिसोड साठी, तर काही म्हणतील इतक्या लवकर झालेत! लोक काहीतरी बोलणारच.




पहिल्या एपिसोड च्या आधीची माझी स्थिती मला अजूनही आठवते.. इतका घाबरलो होतो मी, की शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटतं होत की ऑडियो फाईल डिलीट करावी..




मी कधीच माईक हातात घेतला नव्हता, माझा आवाज काही चांगला नव्हता, माझा कॉन्फिडन्स खूप कमी होता आणि मुख्य म्हणजे माझ्या आयुष्यात ज्या घटना घडत होत्या त्यांना पाहून मी 'inspiration' असं नाव असलेला काही सुरू करतो आहे, हे पाहून तर लोक नक्कीच हसणार होते.. 


त्या दिवसाआधी लोक काय म्हणतील ह्या भीतीने मी बरेचदा काही वेगळं केलंच नाही आणि अनेक वेळा उचललेले पाऊल पण परत घेतले होते.




पण inspiration katta नी माझी लाईफ बदलली.. त्या दिवसापासून मी एकच धोरण अवलंबिले, ते म्हणजे, लोक गेले #@&*




तुमच्या आयुष्यात कधी घडलं आहे का असं काही? 




लोक काय म्हणतील या भीतीने काही करायला घाबरला आहात का? 


आणि फक्त लोक चांगलं म्हणतात म्हणून मनाविरुद्ध एखादी गोष्ट केली आहे? 




आजचा हा एपिसोड आहे ह्याचं विषयावर.. नक्की ऐका.




PS: - Golden Jubilee च gift म्हणून Inspiration Katta la Spotify, Apple Podcast, Gaana, Jio Saavn, Amazon Music, Audible, Spotify, Biengpod, Wynk, Hungama, YouTube जिथे शक्य असेल तिथे सगळी कडे 5* rating द्या आणि follow करा..






#inspirationkatta
#मराठी#marathipodcast #podcast #podcasting #newyearresolution #procrastination #perfectionism #perfectionist


आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com


मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/


ई-मेल - inspiration.katta@gmail.com


ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.in


ह्या भागात सहभागी लोकं


१) मिलिंद जाधव  - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/


२) बिजय गौतम- https://www.instagram.com/bijayspeaks/


३) के डी सुषमा  - https://www.instagram.com/kdsushma_/


४) राहुल नार्वेकर - https://www.instagram.com/rahulbnarvekar/


५) मेहक मिर्झा प्रभू - https://www.instagram.com/mehak.mirza.prabhu/


विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून काही वाक्यांसाठी  प्रेरणा मिळाली आहे.




ISRO sound credit - https://youtu.be/yRK_AqSeHLQ


3 Idiots sound credits - https://youtu.be/P1qdBvMSDR4






ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/





Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

EP 50 - लोक काय म्हणतील ?

EP 50 - लोक काय म्हणतील ?

मी Podcaster