#1626 : अमेरिकेतील आव्हानात्मक पहिला प्रवास. अंजली भडसावळे यांची मुलाखत. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2024-11-25
Description
लग्नानंतर आठ महिन्यांनी अंजलीचा भारतातून अमेरिकेमधे झालेला प्रवास खूप अडथळ्यांचा होता.
21 तासात पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी तिला तीन दिवस लागले.
ह्या प्रवासात तिला माणुसकीचे अनोखे दर्शन घडले.
ऐकूया तिच्या शब्दात तिचा तो 41 वर्षापूर्वीचा परंतु अजूनही ताजा असलेला अनुभव.
Comments
In Channel